लोणी काळभोर :- येथील दत्तात्रय बळीबा कुंभारकर यांचे गुरुवार दिनांक २२ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पाठीमागे एक मुलगा, दोन मुली, सुन, नातु, नात, पुतणे व पुतण्या असा मोठा परिवार आहे. लोणी काळभोर येथील उद्योजक दिलीप कुंभारकर यांचे ते वडील होते.
संपादक – अमोल अडागळे,
रियाज शेख
Views: 63









