सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या गरोदर प्रकरणातील आरोपीला पुणे अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन मंजूर
लोणी काळभोर :- सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत ओळख, ओळखीचे रूपांतर प्रेमात यानंतर घरी बोलावून झालेले शारीरिक संबंध यातून मुलगी 9 आठवडे 9 दिवसाची गर्भवती



