
रेशन दुकानदारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महासंघाची महत्त्वाची जबाबदारी; उरुळी कांचनच्या शिरपेचात मानाचा तुर ‘अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघा’च्या राज्य महिला आघाडी प्रमुखपदी हेमलता बडेकर यांची निवड
लोणी काळभोर : उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांच्यावर राज्य महिला आघाडीची धुरा रेशन दुकानदारांच्या हक्कांसाठी आता हेमलता बडेकर मैदानात; राज्य महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड रेशन