
डेटिंग ॲपच्या सापळ्याचा वापर करून वाघोली येथील रहिवासी 80 हजार लुटणाऱ्या 4 जणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली.
पुणे : डेटिंग ॲपवर मैत्री करून वाघोली येथील २७ वर्षीय तरुणाला लुटणाऱ्या चार तरुणांना कोंढवा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली. कोंढवा येथील शीतल पेट्रोल पंपाजवळ





